शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचडवडमध्ये 17 वाहनांची तोडफोड, लाकडी दांडके आणि दगडाने वाहनांची नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 09:10 IST

विकी घोलप गटाचा प्रशांत यादव यांच्या टोळीतील वादातून ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान पोलिसांना कारवाई करत विकी घोलप गटातील सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पुणे, दि. 9 - पिंपरी चिंचवडमध्ये 17 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. चिंचवडगावात टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीत 17 गाड्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. मंगलमूर्तीवाडा परिसरात टोळक्याने धुडगूस घालत गाड्या फोडल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

दोन गटातील वादातून वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी विकी घोलप गटाच्या सात जणांना ताब्यात घेतलं आहे. परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे.

या घटनेमध्ये रिक्षा, कार, टेम्पो अशा वाहनांची लाकडी दांडके आणि दगडाच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली होती. प्राथमिक माहितीवरून दोन टोळक्यातील भांडणातुन ही तोडफोड करण्यात आल्याचं समोर आलं होतं. विकी घोलप गटाचा प्रशांत यादव यांच्या टोळीतील वादातून ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान पोलिसांना कारवाई करत विकी घोलप गटातील सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेPoliceपोलिस