शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांनी लावल्या 17 अागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 16:26 IST

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या

पुणे : दिवाळीत अाकाशात उडवले जाणारे फटाक्याचे बाण, शाेभेचे फटाके यांच्यामुळे दरवर्षी अागीच्या घटना घडत असतात. यंदा लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे पुण्यातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यात कुठलिही जीवित हानी झाली नसली तरी फटाक्यांमुळे अागीच्या घटना वारंवार घडत असल्याचे पुन्हा एकदा समाेर अाले अाहे.     यंदा सर्वाेच्च न्यायालयाने दिवाळीतफटाके उडविण्याच्या वेळेवर निर्बंध घातले हाेते. रात्री अाठ ते दहा या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी देण्यात अाली हाेती. तरीही सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय झुगारत पुण्यासह राज्यात रात्री उशीरापर्यंत फटाके फाेडण्यात अाले. फटाक्यांमुळे अागीच्या घटना घडत असल्याने फटाके उडविताना काळजी घेण्याचे तसेच अाकाशात उडवले जाणारे फटाके माेकळ्या मैदानात उडविण्याचे अावाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत असते. तरीही अनेक नागरीक हे अावाहन धुडकावून लावत असल्याचे चित्र अाहे. पुण्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी माेठ्याप्रमाणावर अाताषबाजी करण्यात अाली. लक्ष्मीपूजननंतर पुढील तीन दिवस शहरातील विविध भागात अाताषबाजी करण्यात अाली. या दिन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे शहरातील विविध भागात 17 अागीच्या घटना घडल्या.     दरम्यान यंदा दिवाळीत फटाक्यांबराेबरच इतर कारणांमुळे शहरात 36 अागीच्या घटना घडल्या असल्याचे समाेर अाले अाहे. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी साेळा ठिकाणी तर पाडवा अाणि भाऊबीजेच्या दिवशी वीस ठिकाणी अाग लागली हाेती. फटाक्यांमुळे झाडे, कचरा, सदनिका, घराचे छत, गवत, दुचाकी यांना अागी लागल्याचे समाेर अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीfire crackerफटाकेfireआग