शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:32 IST

भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती.

ठळक मुद्देखर्चातील ५० टक्के निधी केंद्रशासन, २० टक्के निधी राज्यशासन तर ३० टक्के निधी महापालिका देणार पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास स्थायी समितीची मान्यताभामा-आसखेड प्रकल्पाचा एकूण खर्च ३८० कोटी रुपये

पुणे: शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजने अंतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च म्हणून रुपये १६२ कोटी रुपये आणि त्यावरील विलंब शुल्कापोटी २०१३ पासून १२ टक्के दराने व्याज भरण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे या पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेसाठी त्यांना जलसंपदा विभागाने मागितलेली सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्याची या आधीच तयारी दर्शविली आहे. भामा-आसखेडचा एकूण प्रकल्पाचा खर्च ३८० कोटी रुपये इतका आहे. बंद जलवाहिनीद्वारे हे पाणी आणले जाणार आहे. खर्चातील ५० टक्के निधी केंद्रशासन, २० टक्के निधी राज्यशासन तर ३० टक्के निधी महापालिका देणार आहे. या योजनेचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिकेकडून शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजना राबविली जात आहेत. या धरणातून २.६४ टीएमसी पाणी मिळणार आहे. या पाणीसाठ्यास मान्यता देताना जलसंपदा विभागाने पालिकेकडे जे पाणी महापालिकेस दिला जाईल, त्या पाण्यामुळे सुमारे १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र कमी होणार आहे. त्याची भरपाई म्हणून प्रति हेक्टर १ लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीagricultureशेती