शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका पाटबंधारे खात्याला देणार १५२ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:26 IST

धरणातून महापालिकेने मंजूर कोड्यापेक्षा अधिक पाणी उचलल्यामुळे पाण्यापोटी महापालिकेने तातडीने १५२ कोटी रुपयांची थकबाकी त्वरीत जमा करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली होती.

ठळक मुद्देस्थायी समितीत ६५ कोटींचा वर्गीकरणाचा प्रस्ताव 

पुणे : शहरासाठी खडकवासला धरणातून महापालिकेने मंजूर कोड्यापेक्षा अधिक पाणी उचले आहे. या अधिकच्या पाण्यापोटी महापालिकेने तातडीने १५२ कोटी रुपयांची थकबाकी त्वरीत जमा करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली होती. महापालिकेने अखेर ही थकबाकी देण्याची तयारी दशर्वली असून, टप्प्या-टप्प्याने ही रक्कम देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या हप्त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातून सुमारे ६५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर सादर केला होता.  मात्र, समितीने तो पुढ़ील आठवडयात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.     जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या सुधारीत दरांनुसार, पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे २०१५ पासूनची पाणी वापराच्या जादा रकमेची थकबाकी पोटी सुमारे ३५२ कोटी रूपयांची मागणी केली होती.मात्र, ही रक्कम चुकीच्या पध्दतीने आकारल्याचे सांगत, तसेच त्यात पालिकेने केलेला पाणी वापरही चुकीचा असल्याचे सांगत पालिकेने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यावरून या दोन्ही विभागात गेल्या काही महिन्यांपासून शितयुध्द सुरू होते. त्यानंतर ही बाब जलसंपदामंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर दोन्ही विभागांनी संयुक्त बैठक घेऊन बिलांची तपासणी करून त्यावर तोडगा काढावा अशा सूचना दिल्या होत्या.त्यानुसार, महापालिकेने बीलांची तपासणी केल्यानंतर महापालिकेने ९२ कोटींची बीले देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्यात वाढ करत पाटबंधारे विभागाने १५२ कोटींची नव्याने मागणी करण्यात आली आहे.     दरम्यान  मागील आठवडयात झालेल्या कालवा समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीतही राज्याचे जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनीही पालिकेने तातडीने १५ दिवसांच्या आत ही थकबाकी पाटबंधारे विभागास देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यास बैठकीत उपस्थित असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तयारी दर्शविली होती. त्यानुसार, प्रशासनान स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दाखल मान्य करण्यासाठी आणण्यात आला. मात्र, समितीने तो दाखल करण्यास नकार दिला. या विषयावर चर्चा करायची असल्याने तो पुढील मंगळवारी होणा-या समिती मध्ये सादर करावा त्यास मान्यता देऊ असे समितीकडून सांगण्यात आले. -------------- 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन