शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 1:29 PM

सुरक्षेसाठी वॉच ठेवणार

ठळक मुद्दे सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचित प्रकार रोखता येणार

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात १४0 सीसीटीव्ही बसविणार सुरक्षेसाठी वॉच ठेवणारपुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर असताना न्यायालयामध्ये प्रमुख भागाम्ांध्ये आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवणार आहे. न्यायालयाच्या आतील भागातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायालयाच्या परिसरामध्ये सुमारे १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे.  शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये डीएसके, माओवादी, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट यासह अन्य महत्त्वाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे या खटल्याच्या निमित्ताने न्यायालयात येणाºयांची संख्या अधिक असते. तसेच, खटल्याच्या निमित्ताने दररोज हजारो वकील, पक्षकार न्यायालयामध्ये दाखल होत असतात. न्यायालयात आरोपींना आण्यानंतर त्यांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाईक, मित्रमंडळींची संख्या देखील अधिक आहे.  न्यायालयातील प्रवेशद्वारांवर बसविलेले मेटल डिटेक्टरदेखील नावापुरतेच असल्यामुळे न्यायालयातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे होते. त्यामुळे न्यायालयात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील अनुचित प्रकार रोखता येणार आहेत. ........न्यायालयातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, याचे रेकॉडिंग पोलीस आयुक्तालयात होणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये अनेक महत्त्वाचे खटले सुरू आहेत. तसेच इतर खटल्यांच्या निमित्ताने हजारो लोकांची ये-जा सुरु असते. अशावेळी वकिलांवर, आरोपींवर हल्ला झाल्याच्या घटना घडतात. यापूर्वी त्या घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे सीसीटीव्ही बसविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. - अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुुणे बार असोसिएशन.

टॅग्स :Puneपुणेcctvसीसीटीव्हीCourtन्यायालय