शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

वाहनावरील ताबा सुटला अन् जिवाला मुकला, १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 15:28 IST

डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाल्याने मृत्यू...

पुणे : भरधाव जाताना वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दुचाकी धडकली. त्यात १४ वर्षाच्या दुचाकीचालक मुलाचा मृत्यु झाला आहे. त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.निखील नितीन पेटकर (वय १४, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील पेटकर हा अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन त्याचा मित्र सुमित सुजित बरनवाल (वय १६, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला घेऊन गुरुवारी दुपारी केशवनगरमध्ये जात होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याणी बंगला रोडवर वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी डाव्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला जाऊन जोरात धडकली.

या धडकेत निखील याच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्याबरोबर असलेला सुमित बरनवाल हा किरकोळ जखमी झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातMundhvaमुंढवाCrime Newsगुन्हेगारी