शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खुशखबर ; खडकवासला धरणात पावसाची दमदार बॅटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:52 IST

गेल्या चाेवीस तासात खडकवासला धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 1.21 टिएससी पाण्याची वाढ झाली आहे.

पुणे : दाेन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 24 तासांमध्ये 1.21 टिएमसी पाणी जमा झाले आहे. सध्या खडकवासला धरण 61.51 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या दिवसात असाच पाऊस पडत राहिला तर धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरक्षेत्रात देखील जाेरदार पावसाच्या सरी काेसळत आहेत. पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सध्या हे धरण 61.51 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे या धरणात 1.21 टिएमसी पाणीसाठी जमा झाला आहे. 24 तासात 42 मिलीमीटर इतका पाऊस खडकवासला धरण क्षेत्रात झाला आहे. रविवारी धरणातील पाणीसाठी 44.50 टक्के इतका हाेता. ताे साेमवारी 61.51 टक्के इतका झाला.  

साेमवार वाहतूक काेंडीचा जून काेरडा गेल्याने पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत हाेते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने पुण्यात जाेरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर मुसळधार पाऊस शहरात काेसळत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. साेमवारी दिवसभर शहरातील सर्वच भागात वाहतूक काेंडी झाली हाेती. नागरिक पावसापासून बचावासाठी चारचाकीचा वापर करत असल्याने रस्त्यांवरील चारचाकींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यातच अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक काेंडीत भरच पडत आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस