शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

इंदापूर तालुक्यात एका दिवसात तब्बल ११८ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:42 IST

रविवारपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ६ हजार ५७२ वर

ठळक मुद्दे४८७ संशयितांच्या तपासणीत ११८ जणांना कोरोनाची लागण

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णंसंखेत वाढत होताना दिसत आहे. रविवार इंदापूर तालुक्यात ४८७ संशयितांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. त्यामध्ये ११८ रूग्णं कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीत इंदापूर तालुकाही आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.  

इंदापुर तालुक्यात रविवारपर्यंत ६ हजार ५७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून ५ हजार ७९० रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर १५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत मृत्यूचा दर २.३३ टक्के इतका आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के इतके झाले आहे. सध्या ६२९ रुग्णांवर  इंदापूर व इतर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ४ एप्रिलला ४०२ संशयीतांची अँटीजेन टेस्टमध्ये  ७३ रूग्ण आणि ६१ जणांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये  २७ रुग्ण तर खासगी रूग्णांलयातील १८ असे मिळून एकूण रविवारी एकुण ११८ कोरोनाबाधित आढळून आले.

यामध्ये इंदापूर शहर १९, शिरसोडी १७, जंक्शन १०, निमगाव केतकी ८, भिगवण ७, पळसदेव ६, वालचंदनगर ४, वडापुरी ४,मदनवाडी ०३, कुरवली ०१, बील्टकंपनी २, काझड १,शहा १, कालठण नं.१. १, बोरी १, चांडगाव १, गलांडवाडी नं.१, अकोले १, कांदलगाव १, व्याहळी १, गोतोंडी १, पिंपरी खु.२,वरकुटे खु.२, माळवाडी नं.१.१, हिंगणगाव १, चिंदादेवी २, भांडगाव १, बेडशिंगे १, भरणेवाडी २, पडस्थळ २, कळस १, सराफवाडी १, शेळगाव १, अंथुर्णे २, विठ्ठलवाडी १, रेडा १, पिंपळे १, भिगवन स्टे.१, डिकसळ १, निंबोडी १, आनंदनगर १ असे एकूण ११८  असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या