शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील इमारतीतील 11 गाड्या जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 09:18 IST

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील इमारतीतील 11 गाड्या जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील दांडेकर पुलाजवळील इमारतीतील 11 गाड्या जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. 6 दुचाकी, एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या. तर 4 दुचाकींना आगीची झळ लागलीकोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचा संशय आहे.

पुणे - पुण्यातील दांडेकर पुलाजवळील इमारतीतील 11 गाड्या जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. पार्किंगमधील गाड्यांना लावलेल्या आगीत पहाटे 11 गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुलाजवळील विघ्नहर्ता इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली असल्याची माहिती मिळत आहे. 

दांडेकर पुलाजवळील सिंहगड रोडवरील साने गुरुजी शाळेसमोर विघ्नहर्ता ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किगमध्ये गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांना कोणीतरी आग लावून दिली. 1 वाजून 52 मिनिटांनी अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दोन गाड्या घटनास्थळी पाठविल्या. त्यांनी काही मिनिटातच ही आग विझविली. 11 गाड्यांना आग लागली. त्यामध्ये 6 दुचाकी, एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या. तर 4 दुचाकींना आगीची झळ लागली. कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचा संशय आहे.

गेल्या काही वर्षांपासून पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावल्याचे सुरू असलेले लोण काही केल्या थांबताना दिसत नाही. एखाद्याचा भांडणाचा राग काही मुले वाहनांना आगी लावून काढताना दिसत आहे. त्यात ज्यांचा काही संबंध नाही अशा सामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

टॅग्स :Puneपुणेfireआगbikeबाईक