शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 12:46 IST

आज पहाटेच्या सुमारास एका गृपबरोबर ट्रेकिंगसाठी गेला होता

ठळक मुद्देगडाच्या पायथ्याशी युवक पायवाटेने झाडांचा आधार घेत मुलाजवळ पोहोचले.

पुणे: भोर तालुक्याजवळील केंजळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून दरीत पडल्याची घटना घडली आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून दरीत उतरत मुलाचे प्राण वाचवले आहेत. मयंक गणेश उर्णे (रा. सासवड ) असे त्या मुलाचे नाव आहे.

सासवडचा एक ग्रुप गडावर ट्रेकिंगसाठी पहाटे सुमारास गेले होते. किल्ल्यावर ८.३० वाजता ते पोहोचले. दाट धुके पसरल्याने सर्वत्र अंधुक दिसू लागले होते. त्यावेळी ग्रुप मधील मयंक हा पाय घसरून खाली दरीत कोसळला. नंतर ग्रुपमधल्या सदस्यांनी स्थानिक गावकरी आणि पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. केंजळ गडाचा पायथ्याला असणाऱ्या ओहळी गावातील पाकेरेवाडी येथील ग्रामस्थ आणि युवक मदतीला धावले. हे युवक पायवाटेने झाडांचा आधार घेत छोट्या मुलाजवळ पोहोचले.

तो बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत होता. त्याच्या हाता पायांना जखम झाली होती. सदर युवकांनी त्याला हातात घेऊन व्यवस्थितपणे गडावरच्या पायथ्याशी आणले. या ठिकाणी वाई सातारा पोलीस हजर होते. अपघातातील लहान युवकाला वाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले. मुलाला सुखरुप आणून जीव वाचवल्याबद्दल पाखरे वस्तीतील ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरPoliceपोलिसAccidentअपघात