शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 12:55 PM

राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (दि.१५) खेळत असताना दुपारी बेपत्ता झाला होता.

ठळक मुद्देमुलाला चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची आरोपीची कबुली

राजगुरूनगर : स्वातंत्र्यदिनी मैदानावर मित्रांसोबत खेळत असताना बेपत्ता झालेल्या सुमित रविंद्र सावंत( वय १०, रा. राजगुरूनगर ) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याला पळवून नेत चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली या आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (दि.१५) खेळत असताना दुपारी बेपत्ता झाला होता. अज्ञात व्यक्तीने फूस लावून किंवा कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे, अशी तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि १७) दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची जोरदार चक्रे फिरवली. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याने या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून मुलाचा खून झाल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोवळ्या वयाच्या मुलाच्या खुनाबद्दल शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिसKhedखेड