शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 07:01 IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चार जणांविरोधात वॉरंट

पुसद (यवतमाळ) : मराठा मूक मोर्चाबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल दाखल खटल्यात दैनिक ‘सामना’चे संपादक आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, मुद्रक-प्रकाशक राजेंद्र भागवत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई या चौघांविरुद्ध सोमवारी पुसदच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने २०१६ मध्ये संपूर्ण राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. याचसंदर्भात २५ सप्टेंबर २०१६ रोजी दै. ‘सामना’ या वृत्तपत्राने ‘विराट मुका मोर्चा’ या शीर्षकाखाली व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच शहीद सैनिकांबाबत ‘ते डेंग्यूच्या हल्लात शहीद झाले, सीमेवर नाही’ असे संबोधले होते. त्यावरून येथील अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २७ सप्टेंबर २०१६ ला पुसद न्यायालयात बदनामीबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ११ मार्चला समन्स बजावून २२ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कुणीही हजर झाले नाही. आता पुन्हा समन्स बजावण्यात आला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा