शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:48 IST

Uddhav Thackeray News: मुंबईत वज्र निर्धार परिषद पार पडली. या परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. उपस्थितांनी संवाद साधताना ठाकरेंनी एक मिश्कील विधान केले. 

Uddhav Thackeray Latest News:  'मत बनवणं आणि मत मागणं यात फरक आहे. तुम्ही मतं बनवणारी लोक आहात. त्यामुळे तुमचं महत्त्व फार मोठं आहे. जिथे आम्ही पोहोचू शकत नाही. तुमचं महत्त्वाचं काम काय आहे, तर जनतेला भ्रमातून बाहेर काढणं', असे सांगत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात केल्या जाणाऱ्या घोषणांबद्दल भाष्य केले. मुद्दा मांडताना त्यांनी एक उदाहरण दिले.

मुंबईत वज्र निर्धार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

"मी तुम्हाला चंद्रावर घर देईन. तुम्ही काय बोलाल?"

उद्धव ठाकरे म्हणाले, "असं धरून चला की ही प्रचाराची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते इकडे आलेलो आहोत. मी जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन. तुम्ही काय बोलाल?", असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थितांनाही विचारले की, "तुम्ही देताय का?"

ठाकरे पुढे म्हणाले की, "मी तुम्हाला चंद्रावर घर देतो, असे म्हणालो की, मग तुम्ही विचार काय करता; अरे चंद्रावर घर मिळणार नाही हे मला पण माहितीये. सगळे नाही बोलत आहेत. पण हा हो बोलतोय. मग त्यांना दिलं तर मिळणार नाहीच.  पण याला दिलं तर... हा हो बोलतोय. एकदा देऊन बघून ना. मिळालं घर तर...?", असे उदाहरण ठाकरेंनी दिले. 

ते घशात अडकलेलं हाडूक झालं -उद्धव ठाकरे

"निवडून दिल्यानंतर मग निवडणुकीच्या काळात असे जुमले करावेच लागतात. मग त्यांचं अच्छे दिन आयेगें. ते घशात अडकलेलं हाडूक झालं. आश्वासनांची हाडं घशात अडकायला लागली, कसे चालणार असे. ही सगळी जमुलेबाजी. यात लोक सुद्धा बघतात की, करायचं काय?", असे ठाकरे उपस्थितांना म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी