शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'याद राखा पंतप्रधान कोण आहेत...' तालिबानचं कौतुक करणाऱ्यांना भाजपा नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 11:58 IST

Swatantra Dev Singh News: उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या नेत्यांना फटकारलंय.

लखनऊ:उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अफगाणिस्तानातीलतालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या नेत्यांना फटकारलंय. समाजादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान बर्क आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या बाजूनं वक्तव्यंत केलं होत्. त्या दोघांना स्वातंत्र देव यांनी कडक शब्दात इशारा दिला.

तालिबानच्या बाजूने वक्तव्य करणाऱ्यांना इशारा देताना स्वतंत्र देव म्हणाले की, 'उत्तर प्रदेशातील जे लोक दहशतवाद्यांची शुभचिंतक बनत आहेत, त्यांनी याद राखा की, देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोणत आहेत...', अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.

नेमकं प्रकरण काय आहे ?काल म्हणजेच बुधवारी AIMPLB चे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. एवढेच नाही तर नोमानी यांनी तालिबान्यांना सलामही केला होता. तर, त्यापूर्वी सपा खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी केली होती. बर्क यांच्या या वक्तव्यानंतर यूपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ