शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 21:19 IST

देशापुढे बोफोर्स  घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुणे : देशापुढे बोफोर्स  घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले.पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.यावेळी त्यांनी राफेल घोटाळा, भारीपसोबतची आघाडी आणि राष्ट्रवादीसोबतच्या जागा वाटपाबद्दल मते व्यक्त केली.                    पुढे ते म्हणाले की,राफेल हा असा व्यवहार आहे कीजो  सरकार दाबून टाकून राष्ट्रीय सुरक्षेच्या खुली चर्चा होऊ देत नव्हता. त्याची आता खुलेपणाने चर्चा सुरू झाली आहे.याबद्दल संसदेत चर्चा झाल्यावर कोणाच्याही मनात काहीतरी घोटाळा झाल्याबद्दल शंका नाही. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दिले.यासाठी सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेचा वापर केला गेला हे गंभीर आहे.दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंड उघडायला तयार नसल्याने सरकारला काहीतरी लपवायचं आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे.                 राज्यातील भाजपच्या सद्यःस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की,भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांना मागील निवडणुकीपेक्षा 100 जागा कमी मिळतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला.आघाडीसाठी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहे.असा कोणताही 24-24चा फॉर्म्युला अद्याप अंतिम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारीपच्या प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आमंत्रण दिले आहे.आता यायचे की नाही हा निर्णय त्यांनी घ्यावा.राहुल गांधी हे विदर्भातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला त्यांनी नकार दर्शवला.असे काहीही नसून ते बहुदा अमेठीतून लढवतील असेही ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी