शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार- पार्थ पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:21 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले.

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले. पार्थ पवार व सुमित्रा पवार यांनी रविवारी मावळात कार्यक्रमांस हजेरी लावली.जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांच्या फंडातून तेवीस गावांत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन पार्थ पवार व सुमित्रा पवार यांच्या हस्ते झाले. तसेच शेतकºयांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा गायकवाड मित्र मंडळाने पाच हजार महिला शिर्डी येथे साईबाबाला साकडे घालण्यासाठी नेल्या. या महिलांना या वेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे उपस्थित होते.पार्थ पवार यांनी मावळात दुसºयांदा हजेरी लावली. रविवारी त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री सुमित्रा पवार यांनीही हजेरी लावल्याने तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत बिगुल वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसले आहे.>कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे लोणावळा, वडगाव येथे हजेरी लावली. लोकांबरोबर संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. भाजपा शासनाने साडेचार वर्षांत राज्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे. आगामी निवडणुकीत जनता या घरी पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही, मला उमेदवारी मिळावी, यासाठी मी प्रयत्न करत नाही, पक्ष देईल त्या उमेदवारासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रचार करणार आहे. पक्षाने मला लोकसभेची उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविणार असे त्यांनी सांगितले. - पार्थ पवार