लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली - Marathi News | ECI brings in feature to check misuse of identity to seek voter list deletions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

Election Commission: निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ...

वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही - Marathi News | vaibhav khedekar bjp entry date second time missed reached mumbai with many office bearers but did not join the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही

Vaibhav Khedekar News: दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. ...

प्रत्येक गरजूंना कल्याणकारी योजनांचा लाभ द्या; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | provide benefits of welfare schemes to every needy person cm yogi adityanath instructs officials | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रत्येक गरजूंना कल्याणकारी योजनांचा लाभ द्या; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

प्रत्येक गरजू व्यक्तीला सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याबाबत खात्री करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...

“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said abandon the panchnama and survey declare a wet drought and immediately give 50000 per hectare to farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असून, शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकार फक्त कोरड्या गप्पा मारत आहे. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? अशी विचारणा सपकाळ यांनी केली. ...

पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | deputy cm eknath shinde reaction on rains lashed in the state and farmers are in trouble when will the government decide on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | minister shivendrasinhraje bhosale said fund of 1296 crore for maintenance and repair of roads in the state yearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

Minister Shivendra Singh Raje Bhosale News: रस्ते हे राज्याच्या प्रगतीचे प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्माण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. ...

“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said cm and deputy cm should send proposal for compensation for heavy rains to the central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ...

सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...” - Marathi News | ncp ajit pawar group mp sunetra ajit pawar appeal to ncp party workers to help farmers and victim of heavy rain flood in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”

NCP MP Sunetra Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, असे खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पंचम कलानी विरुद्ध हेमा पिंजानी सामना रंगणार  - Marathi News | pancham kalani vs hema pinjani will be the face off in upcoming ulhasnagar municipal corporation elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पंचम कलानी विरुद्ध हेमा पिंजानी सामना रंगणार 

उल्हासनगर महापलिका निवडणुकीत कलानी कुटुंबाची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. ...