लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said if thackeray brothers are coming together to oust anti maharashtra government in state welcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

“बस्तर आता डिजिटल परिवर्तनासाठी ओळखले जात आहे”: मुख्यमंत्री विष्णू देव साय - Marathi News | chhattisgarh cm vishnu dev meet pm narendra modi in new delhi | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :“बस्तर आता डिजिटल परिवर्तनासाठी ओळखले जात आहे”: मुख्यमंत्री विष्णू देव साय

राज्याचा विकास, नक्षलवादी ऑपरेशन आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ...

Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Sena entered the assembly on hasan Mushrif advice, former MLA K.P. Patil made a revelation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘के.पीं’ची फटकेबाजी : पक्षाच्या वर्धापनदिनाला ५ हजार कार्यकर्ते जाणार ...

“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा? - Marathi News | sanjay raut reaction over rahul gandhi allegations over maharashtra vidhan sabha election 2024 and criticized bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. ...

“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp and reaction on alliance with mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान

Sanjay Raut: भाजपा उपऱ्यांचा पक्ष आहे. मराठी माणूस, महाराष्ट्र अस्मिता यांच्याशी काही घेणे-देणे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on will raj thackeray support maha vikas aghadi or will only form an alliance with uddhav thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

NCP SP Group MP Supriya Sule News: राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | pratap sarnaik said dhule nandurbar pattern will be implemented across the state to increase the income of st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

Shiv Sena Shinde Group Pratap Sarnaik News: राज्यभरातील विविध अधिकाऱ्यांनी या बैठकीत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. ...

"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Congress Rahul Gandhi Over assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर

BJP Chandrashekhar Bawankule And Congress Rahul Gandhi : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. ...

संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...” - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to rss chief mohan bhagwat know the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचे RSS सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

Sanjay Raut Letter To Rss Chief Mohan Bhagwat: संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. नेमके कारण काय? ...