गोंदिया 61.85 %, तिरोडा 65.62 % नगरपरिषदांमध्ये मतदान, तर सालेकसा 84.90 %, गोरेगाव 80.90% नगरपंचायतीमध्ये मतदान ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर आता योगी आदित्यनाथ सरकारने भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Uddhav Thackeray News: ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ...
समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. ...
Congress News: खरा प्रश्न आपली लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे हा आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
परिचय पत्रके वाटली ...
Maharashtra Local Body Election: भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी याप्रकरणी थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Local Body Election: कर्मचाऱ्याने केलेली ही चूक गंभीर असून, त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता. ...