MNS Shiv Sena Thackeray Group Alliance News: संजय राऊत कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच ठाकरे बंधूंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...
२०२२ पासून सभागृह अस्तित्वात नाही. त्यानंतर पालिकेची निवडणूक जाहीर झाली नव्हती. दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना निधी मिळत होता. मात्र विरोधी पक्षांच्या माजी नगरसेवकांना निधीसाठी वणवण करावी लागत होती. ...
आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...
अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले ...