लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...” - Marathi News | ncp sp group eknath khadse said i am still an rss volunteer and criticized bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”

NCP SP Group Eknath Khadse News: ४० ते ४५ वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मी जिवाचे रान केले. मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. आता भाजपात ९० टक्के लोक बाहेरचे आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय - Marathi News | how will iran respond to the america attack know about iran has three options at this time as per expert opinion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

America Entry in Israel Iran War: अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्यामुळे आता काय होणार, इराण कसा प्रतिकार करणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. ...

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...” - Marathi News | farooq abdullah on the america strikes on iran said that i am disappointed that the muslim world is silent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान - Marathi News | malegaon factory gets highest voter turnout of over 88 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान

शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. ...

CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय? - Marathi News | in maharashtra school hindi language imposition controversy legal notice sent to cm devendra fadnavis advocate asim sarode give information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?

CM Devendra Fadnavis News: महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान - Marathi News | thackeray group bhaskar jadhav said i won elections 8 times now i think about stopping in politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis replied abu azmi over statement on ashadhi wari palkhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर

CM Devendra Fadnavis Replied Abu Azmi: आषाढी वारीतील पालख्यांबाबत अबू आझमी यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते, असे म्हटले जात आहे. ...

गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची - Marathi News | govind gawade ordeal and 2027 elections are very important | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची

गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची वेळ एक दिवस मुख्यमंत्री सावंत यांच्यावर येईल असे २०२२ साली कुणाला वाटले नव्हते. ...

आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन  - Marathi News | today india will not bow down to anyone said avinash dharmadhikari in goa program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन 

'ऑपरेशन सिंदूर'मधून भारत महाशक्तिशाली देश सिद्ध ...