Deputy CM Ajit Pawar News: अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले जात आहे. यावरही अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: ईव्हीएमच्या मुद्द्यावर पंतप्रधान, भाजपा व एनडीए सरकारने बोलायला हवे. चर्चा करायला हवी, असे मत मांडण्यात आले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...
CM Devendra Fadnavis Raigad News: दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray Group News: उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यास कोकणातील जनता आणि शिवसैनिक सक्षम आहे, असे प्रत्युत्तर ठाकरे गटातील नेत्यांनी नारायण राणेंना दिले आहे. ...