जपानमध्ये एका मुलीसाठी संपूर्ण रेल्वे चालते आणि महाराष्ट्रात मात्र हजारो मुलांना शिक्षणासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. हा शिक्षणाविषयी भिन्न दृष्टिकोन आहे. ...
विश्व व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओ हा निपचित पडलेला पोपट आहे. तेव्हा मुक्त अर्थव्यवस्थेचा पराभव मान्य करून शेतकरीहिताची पावले उचलायला हवीत. ...
महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता उंबरठ्यावर आहेत. ...
जिनपिंग यांची पक्ष व लष्करावर पुन्हा पकड ...
आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे. ...
जम्मू व काश्मीरच्या इतिहासात एकमेकांचे विरोधक असलेले हे पक्ष भाजपला शह देण्यासाठी एकत्र आले आहेत. ...
प्रकल्पाच्या जागेची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसडीएएल’चे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना प्रदान केली. ...
शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ...
उद्धव आणि राज हे सहकुटुंब त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले होते. ...
कबुतरखाना हे एक ठिकाण नसून जैन समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याचा दावा आहे. ...