लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mangeshkar family over deenanath hospital pune issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”

Congress Harshwardhan Sapkal News: भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू, हे काहीही म्हणत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार - Marathi News | bjp vinod tawde replied congress over national herald ed action and said gandhi family is not above the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार

BJP Vinod Tawade News: काँग्रेस तपासाचा दोष भाजपावर टाकून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, असे प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी दिले. ...

“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | aaditya thackeray first reaction on deputy cm eknath shinde meet mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Aaditya Thackeray News: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीमागे आगामी पालिका निवडणुकीचे समीकरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले..  - Marathi News | Plot to defame Sindhudurg by comparing the murder case in Kudal with Beed, Nilesh Rane warns Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत ... ...

“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला - Marathi News | ramesh chennithala said ed action against sonia gandhi and rahul gandhi is unsensible congress will not waver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

मडगावला लवकरच 'अच्छे दिन': मुख्यमंत्री प्रमोद सांवत; कार्यकर्त्यांशी साधला संवाद - Marathi News | good days for margao soon said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावला लवकरच 'अच्छे दिन': मुख्यमंत्री प्रमोद सांवत; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

मडगाव येथील दैवज्ञ भवन सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ...

साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | master plan of the sakhali ready said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साखळीचा मास्टर प्लान तयार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शहरातील प्रमुख रस्ते चौपदरीकरणाला सुरुवात ...

“सनातन संस्थेचे काम पाहा, उगाच द्वेष नको”: सुदिन ढवळीकर - Marathi News | sudin dhavalikar said look at the work of sanatan sanstha do not be overly hateful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“सनातन संस्थेचे काम पाहा, उगाच द्वेष नको”: सुदिन ढवळीकर

सनातन संस्थेविषयी एका सामाजिक कार्यकर्त्याने टीकेचा सूर लावल्याने ढवळीकर यांनी शेवटी आपले भाषण करून आयोजकांचा निरोप घेतला. ...

Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची  - Marathi News | Sanjay Ghatge entry into BJP will give a boost to the group, Samarjit Ghatge troubles increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची 

जे एस शेख  कागल : तालुक्याच्या राजकारणात चिवट आणि लढाऊ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून अनेक वर्षे मातब्बराबरोबर राजकीय संघर्ष ... ...