America President Donald Trump News: मी म्हणालो की, तुम्ही एकमेकांशी लढणार असाल, तर आपल्यात कोणताही व्यापार करार होणार नाही. ते म्हणाले, व्यापार करार करायचा आहे, असा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संघर्षावर भाष्य केले. ...
Sharad Pawar Reaction On Emergency: आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Central Govt Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी आणीबाणीतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांबाबत आकेडवारी दिली. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात हुकूमशाही असून, भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Congress Vijay Wadettiwar News: लोकांना दाखवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करायचा आणि सरकारमध्ये राहायचे हा दिखावा आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...