लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला की काय?”; काँग्रेसची खोचक विचारणा - Marathi News | congress balasaheb thorat asked did the election commission also participate in bjp muk morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला की काय?”; काँग्रेसची खोचक विचारणा

Congress Satyacha Morcha: यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूनच घेत नाही.  ...

सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही  - Marathi News | will provide houses to common people cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

फोंड्यात माझे घर योजनेच्या अर्जाचे वितरण, लवकर अर्ज करण्याचे आवाहन ...

कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | majhe ghar scheme is for the stability of the family said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर तुळशी वृंदावनाला हार व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. ...

माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश! - Marathi News | goa majhe ghar yojana a big success for the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश!

विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचे बळ असल्याने आता खरे म्हणजे 'माझे घर' योजना यशस्वी करून दाखवता येईल. एक प्रकारे हे आव्हानच असले तरी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून काम करून घेतले तर ही योजना गोव्यात गेम चेंजर ठरेल. ...

चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Did Russia and China pressure, India has finally closed military operations at the Ayni airbase in Tajikistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

ताजिकिस्तान कधीकाळी सोव्हियत संघाचा भाग होता. तो अफगाणिस्तान, चीन, किर्गिस्तान आणि उज्बेकिस्तान सीमेशी जोडलेला आहे. ...

Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार - Marathi News | Former MLAs from Kolhapur district K P Patil Sujit Minchekar and Rahul Patil who joined the Legislative Assembly in one party and are now in another will face each other again in the upcoming elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार

ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती ...

बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा - Marathi News | Bihar Assembly election: Whose government will be in Bihar, how many seats will BJP get?; Latest survey revealed, read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत तर बहुमताचा आकडा १२२ आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते. ...

भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील  - Marathi News | There is no conflict in BJP don't create division between us says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील 

पक्षाचा विस्तार काहींना बघवत नाही ...

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: Application was sent to the Election Commission in my name, mobile number...; Uddhav Thackeray's big revelation in Raj thackeray, mns Sharad pawar's Satyacha morcha mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...