शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने, ते ईडीला घाबरत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:37 IST

Nawab Malik : यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपाचा गैरसमज आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची चौकशी ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. तसेच, एकनाथ खडसे हे चौकशीला सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही, त्यामुळे ते घाबरत नाहीत, असे नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

याचबरोबर, ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपाचा गैरसमज आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

...हे भाजपाचे कामयंत्रणांचा दुरुपयोग करणे हे भाजपाचे काम आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश असेल तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगिलते.

ईडीकडून एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशीपुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल नऊ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. आम्ही ईडीला सर्वप्रकारे सहकार्य केले, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली. तसेच चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिल्याचेही वकिलांनी सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकeknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय