शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 4:33 AM

Politics News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते.

हावडा (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने कोणीही असणार नाही, असे शहा म्हणाले. तृणमूल काँग्रेसचा कार्यक्रम म्हणजे भाचा अभिषेक बॅनर्जीला मुख्यमंत्री करण्याचा आहे, असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसमधून ज्या संख्येने नेते बाहेर पडत आहेत त्याकडे लक्ष वेधून शहा म्हणाले की, ‘राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाईल तेव्हा ममता बॅनर्जी एकट्या पडलेल्या दिसतील.’ राज्यात २९४ जागांसाठी येत्या एप्रिल-मेमध्ये निवडणूक घेतली जाईल. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी सदस्य असलेल्या अनेक नेत्यांपैकी एक बानी सिंघा राय यांनी या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा म्हणाले, तृणमूल काँग्रेसची  ‘मा, माटी, मानुष’  ही घोषणा आता ‘हुकूमशाही, खंडणी आणि लांगूलचालन’ अशी बनली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी