शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:24 IST

Assembly election 2024 Maharashtra: राज्याच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही रंगदार लढती होताना दिसत आहे. 

संजय तिपाले,गडचिरोली Maharashtra Assemblye elction 2024 : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रात सध्या महायुतीचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीपुढे बालेकिल्ला शाबूत राखण्याचे कडवे आव्हान आहे.

महायुतीत आरमोरी व गडचिरोली मतदारसंघ भाजपकडे, अहेरी अजित पवार गटाकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये आरमोरी व गडचिरोलीची जागा काँग्रेसला सुटली आहे. अहेरीची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेली आहे. गडचिरोलीत आमदार डॉ. देवराव होळी यांचे भाजपने पंख छाटले आहेत. काँग्रेसनेही नवे चेहरे दिले आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

- रोजगाराची अपुरी साधने, उच्चशिक्षणाच्या अल्प संधी, बेरोजगारीचा वाढता लोंढा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

- पायाभूत सुविधांचा बॅकलॉग भरून निघालेला नाही. त्यामुळे आरोग्यसेवेत अडसर येतो, हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी अडसर आहे. 3 वनोपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण यावर आधारित उद्योग, व्यवसायांना गती नाही. 

- वनपट्ट्यांचे रखडलेले प्रस्ताव, उद्योग- व्यवसायांसाठी अडसर ठरत असलेले वनकायदे हे प्रश्नही कळीचे आहेत. रानटी हत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा मुद्दाही ऐरणीवर आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४armori-acअरमोरीgadchiroli-acगडचिरोलीaheri-acअहेरी