शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:05 IST

Andheri east assembly election 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण, महायुतीने त्यातून माघार घेतली होती.

-मनोहर कुंभेजकरAndheri east Maharashtra assembly election 2024: मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले. तर महायुतीत ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची असून, पण ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला? याकडे राजकीय वर्तुळाचे आणि येथील मतदारांचे लक्ष लागले आहे. ही जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे.

शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.

प्रदीप शर्मांच्या पत्नी कृतिका शर्मा इच्छुक

या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहेत. तशी पी.एस.फाउंडेशनच्या माध्यमातून गणोत्सवापासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढत मोठ्या प्रमाणात मतदारसंघात बॅनरबाजी देखिल केली होती. कृतिका शर्मा या जरी येथून इच्छुक असल्या तरी त्यांचा तसा राजकारणात अनुभव नाही.

 ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल उमेदवार असणार?

ही जागा शिंदेंच्या शिवसेनेची असली तरी भाजपाला ही जागा मिळावी, यासाठी भाजपाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी ही जागा महत्वाची असून, काका या नावाने अंधेरी पूर्व भागात परिचित असलेले मुरजी पटेल हे येथील भाजपचे उमेदवार असतील आणि त्यांच्या नावाची लवकर घोषणा होईल, असा दावा भाजपाच्या येथील एका नेत्याने केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकandheri-east-acअंधेरी पूर्वMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी