शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Lok Sabha Election 2019: नाशकात भुजबळांपैकी कोण; काका की पुतणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 4:28 AM

छगन भुजबळ की पुतणे समीर, याचा फैसला अद्याप भुजबळ कुटुंबीयांत होऊ शकलेला नाही.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ कुटुंबीयांपैकी एकजण निवडणूक रिंगणात असेल असे पक्ष पातळीवरच जाहीर करण्यात आले असले तरी उमेदवार कोण? छगन भुजबळ की पुतणे समीर, याचा फैसला अद्याप भुजबळ कुटुंबीयांत होऊ शकलेला नाही.जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडण्यात आलेले आहेत, त्यातील नाशिक मतदारसंघावर २००९ पासून भुजबळ कुटुंबीयांचा दावा आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी २००९ मध्ये सेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड यांच्यासह तत्कालीन मनसेचे उमेदवार व विद्यमान सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता.महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतणे सुमारे अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ आक्रमकपणे राजकारणात सक्रीय झालेले पाहता लोकसभेचे उमेदवार तेच असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे, परंतु समीर भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पक्षाची व विशेष करून नाशिक लोकसभा मतदारसंघाची सारी सूत्रे हाती घेतली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chagan Bhujbalछगन भुजबळSameer Bhujbalसमीर भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस