शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 21:31 IST

भाजपाच्या संकल्पपत्रातील चुकीचा काँग्रेसकडून समाचार

नवी दिल्ली: भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, जाहीरनामा समितीचे प्रमुख राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी मोदींसह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत पुढील पाच वर्षांसाठीचं व्हिजन डॉक्युमेंट मांडलं. यामध्ये महिलांची सुरक्षा, त्यांच्यासाठी आरक्षण अशा मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये भाजपानं गंभीर चूक केली आहे. भाजपानं संकल्पपत्राच्या 32 व्या पानावरील 11 व्या मुद्द्यात मोठी चूक केली. 'महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जाईल. आम्ही गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना केली आहे. याशिवाय महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत. त्यामुळे कमीतकमी वेळात तपास होतो आणि बलात्कारांसारख्या प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू होते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक असणाऱ्या फॉरेन्सिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. यासोबतच न्याय देण्यासाठी जलदगती न्यायालयांचा विस्तार करण्यात येईल,' असं भाजपानं संकल्पपत्रात म्हटलं आहे. 

महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत, या वाक्यात गंभीर चूक आहे. महिलांविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केले, असं वाक्य या ठिकाणी असायला हवं होतं. काँग्रेसनं भाजपाची ही चूक अधोरेखित करत संकल्पपत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. भाजपाच्या किमान एका मुद्द्यामुळे तरी त्यांचा हेतू दिसून येतो, असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच 29 व्या पानावर 'केंद्रीय विदयाललास आणि नवोदय विदायलास' असे शब्द आहेत. या ठिकाणी भाजपाला बहुधा केंद्रीय विद्यालयास आणि नवोदय विद्यालयास असे शब्द अभिप्रेत असावेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेस