शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक : सिद्धरामैय्या यांचा दावा, "RSS लवकरच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 18, 2021 09:28 IST

यापूर्वी कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी त्यांचं केलं होतं कौतुक

ठळक मुद्देयेडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी कायम राहणार म्हणत असले तरी ते नावापुरतं, सिद्धरामैय्या यांचा दावा अमित शाहंकडून येडियुरप्पांचं कौतुक

कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छित नाही. त्यांना यावर्षी एप्रिलपर्यंत मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल, असा दावा सिद्धरामैय्या यांनी केला आहे.यापूर्वी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी बी.एस.येडियुरप्पा गे आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील निवडणुकांमध्ये भाजपा पूर्ण बहुमतानं सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. "मी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य वाचतो. कर्नाटकात अनेक शक्यता व्यक्त करतात. पण मी प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो की भाजप सरकार आपला पांच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमतानं परतेल," असं अमित शाह म्हणाले होते.अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सिद्धरामैय्या यांनी मोठं विधान केलं. "अमित शाह यांनी जरी सांगितलं की येडियुरप्पा हे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील तरी हे केवळ नावासाठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या नेत्यांनुसार येडियुरप्पा यांना एप्रिल नंतर मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल," असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. परंतु काही नेत्यांना त्यात स्थान न मिळाल्यानं ते नाराज असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. रविवारी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांनी येडिय़ुरप्पा यांच्या कामाचं कौतुक तेलं होतं. तसंच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं असून केंद्राच्या सर्वच योजना आपल्या येथे लागू केल्याचंही ते म्हणाले होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकYeddyurappaयेडियुरप्पाChief Ministerमुख्यमंत्रीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ