शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे संघस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:52 AM

डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे.

नागपूर : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा ठरला.

सर्वात अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनतर ते रेशीमबाग येतील स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोलवळकर गुरुजी यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले.

डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर मी बोलणार नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, असे मत सिंधिया यांनी व्यक्त केले.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे संघ मुख्यालयातच आहेत. शिंदे यांची त्यांच्याशी भेट झाली की नाही याबाबत मात्र गुप्तता बाळगण्यात आली.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस