शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"जयंत पाटील हे राजकारणात अनावधानानं आलेलं पात्र," गोपिचंद पडळकर यांची बोचरी टीका

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 16:57 IST

Gopichand Padalkar : जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आलेराजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले

सांगली - मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानाबाबत चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर पडळकर यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले. अनुकंपा तत्त्वावर आलेल्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला.यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही गोपिचंद पडळकर यांनी टोले लगावले. जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळेल, असं वाटत नाही. खरंतर हा पक्षच भविष्यात राहील की नाही हा प्रश्न आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.जयंत पाटील १९९० पासून राजकारणात आहेत. मात्र जिल्ह्यासाठी येईल ते मतदारसंघात न्यायचं याशिवाय वेगळं काही त्यांनी केलं नाही. इतक्या वर्षांच्या काळात केलेलं मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगलीPoliticsराजकारण