हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:39 PM2021-07-25T14:39:47+5:302021-07-25T14:40:18+5:30

Vetoba Mandir in Aravali: हिमाचल प्रदेश चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले  आरवली वेतोबा देवस्थानचे सपत्नीक दर्शन घेतले

The Governor of Himachal Pradesh visited Vetoba Mandir in Aravali | हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे दर्शन

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे दर्शन

Next

सावंतवाडी : हिमाचल प्रदेश चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले  आरवली वेतोबा देवस्थानचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांचे आरवली देवस्थान समितीच्या वतीने स्वागत केले.आर्लेकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती असून अलिकडेच त्याची हिमाचल प्रदेश चे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: The Governor of Himachal Pradesh visited Vetoba Mandir in Aravali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app