शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 12:03 IST

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्य

ठळक मुद्देपुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्यतीन कृषी कायदे उद्योग घराण्यांच्या वर्चस्वासाठीच. अखिलेश यादव यांचा आरोप

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नसून ते दुसऱ्या प्रदेशातून आले आहेत. परंतु येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजे, असं ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते दुसऱ्या प्रदेशातील आहेत हे सांगण्यामागील कारण काय याबाबत मात्र त्यांनी भाष्य केलं नाही. उत्तर प्रदेशातील जनता भाजप सरकारमुळे त्रस्त असून पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. "मुख्यमंत्री हे उत्तर प्रदेशचे रहिवासी नाहीत. ते दुसऱ्या प्रदेशातून या ठिकाणी आले आहेत. येथील लोकांनी त्यांना स्वीकार केलं. यासाठी त्यांनी लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. अन्नदात्यांचा आनंद दलालांच्या पचनी पडत नाही, या योगींच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. तसंच इतकं मोठं खोटं सदनात कोणी कसं बोलू शकतं? असा सवालही त्यांनी केला.

खोटा दावा केला गोरखपुर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, संतकबीर नगर, बस्ती, गोंडा आणि फैजाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सरकारनं एमएसपी दिलं आहे का? त्यांना धान्याची किंमत काय दिली आहे असा प्रश्नही अखिलेख यादव यांनी केला. ऊस शेतकऱ्यांना सर्वाधिक देणी ही भाजप सरकारनं दिली असा खोटा दावा या सरकारनं केला. या सराकारनं अर्थव्यस्था खराब केली. लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. कृषी क्षेत्रावरही काही उद्योग घराण्यांचं वर्चस्व प्रस्थापित होईल यासाठीच हे तीन कृषी कायदे आणल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी