शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

Kerala Assembly Election 2021: ट्रान्सजेंडर उमेदवाराची धमक्यांमुळे माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 6:09 AM

Kerala Assembly Election 2021: डेमॉक्रॅटिक सोशल जस्टीस पार्टीने अनन्याकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. याच पक्षाचे नेते आपल्याला धमक्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मलप्पुरम : केरळात विधानसभा निवडणूक लढविणारी पहिलीच पारलिंगी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती ठरलेली अनन्याकुमारी ॲलेक्स यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्याला धमक्या दिल्या जात असल्यामुळे आपण प्रचार थांबवत आहोत, असे अनन्याकुमारी यांनी सांगितले आहे. डेमॉक्रॅटिक सोशल जस्टीस पार्टीने अनन्याकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. याच पक्षाचे नेते आपल्याला धमक्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेता येणार नसला तरी आपण आपला निवडणूक प्रचार थांबवत आहोत, असे अनन्याकुमारी यांनी म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध यूडीएफचा घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लिगचे पी. के. कुन्हालीकुट्टी आणि लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटचे पी. जिजी हे निवडणूक लढत आहेत.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१