शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 15:26 IST

Parinay Fuke answer to Nana Patole : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत.

नागपूर - काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. पटोले यांच्या टीकेला आता भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाचे विदर्भातील नेते डॉ. परिणय फुके यांनी नाना पटोले हे मोदी द्वेषाने पछाडलेले असल्याची टीका केली आहे.परिणय फुके यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून पटोले यांच्या विधानाचा समाचार घेतला ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात केलेली टीका ही पटोले यांच्या विकृत मनोवृत्तीचे उदाहरण आहे. पटोले यांना मोदी द्वेषाने पछाडले आहे. नरेंद्र मोदी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी पटोले यांनी आधी आपले घर दुरुस्त करावे. त्यांच्या निवडीमुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांनी समजूत घालावी, असा टोला फुके यांनी लगावला. 

आक्रस्ताळेपणा आणि विरोधकांना त्रास देणे हा पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी हे काम असेच प्रामाणिकपणे करावे. आम्ही मात्र आमच्या लोकसेवेचे कार्य असेच अखंडितपणे सुरू ठेऊ. पटोले यांना आमच्या शुभेच्छा, असा चिमटाही फुके यांनी या पोस्टमधून काढला.

पटोले म्हणाले होते, नटसम्राट व्हायचं असेल तर मोदींनी सिनेमात जावं...काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं "असे म्हटले होते.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण