शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये आ. जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:47 IST

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मते आजमावून घेतल्यानंतर अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अहमदनगर : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मते आजमावून घेतल्यानंतर अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकृत घोषणा मात्र अद्याप झाली नसून, राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीत ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जिल्ह्यातील नेत्यांची बुधवारी बैठक झाली. अहमदनगर लोकसभा मतदरासंघात विखे-गडाख खटला गाजला होता. त्याची आठवण करून देत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवार यांनी प्रतिष्ठेची करत ही निवडणूक १९९१ ची लढाई आहे आणि ती जिंकायचीच, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून चर्चा होती. मात्र एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन घराण्यांमध्ये युद्ध करण्यात मला रस नसल्याचे सांगत निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSujay Vikheसुजय विखेBJPभाजपा