शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 08:35 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणा

ठळक मुद्देराहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणाकाँग्रेसचं राजकारण विभाजन करणारं असल्याचं योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केरळमध्ये राहुल गांधी यांच्याद्वारे नाव न घेता अमेठीवर केलेल्या एका वक्तव्यावरून स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. "१५ वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणं नवं होतं. कारण मला वाटलं इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार निशाणा साधला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते कृतघ्न असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. तोडण्याचं राजकारण हे तुमचे संस्कार आहे. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही संपूर्ण देशाला मातेसमान मानतो," असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.  तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली. "राहुल गांधी यांनी पहिले उत्तर भारताला काँग्रेसमुक्त केलं. आता दक्षिणेकडे गेले आहेत. आमच्यासाठी आणि जनतेसाठी देश एक आहे. काँग्रेस भारताला उत्तर आणि दक्षिण अशा भागात विभागू पाहत आहे. जनता या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीyogi adityanathयोगी आदित्यनाथshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेश