शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:55 IST

मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

ठळक मुद्देमराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

सध्या सरकारमध्ये काही वाद सुरू आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तसंच या सर्व अफवा असून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही सत्ताधाऱ्यांकडून सांगत चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल असं मोठं विधान केलं आहे."देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असं म्हणाले, झोपेतून उठलो होतो आणि सरकार गेलं होतं. केसानं गळा कापण्यासारखा विश्वासघात झाला होता असं ते म्हणाले. मी त्यावर असं म्हटलं तुम्ही सर्व विचारताय हे सरकार कधी जाईल. ते असंच सर्वजण झोपेत असताना सरकार जाईल. त्यांना कळणारच नाही सरकार कधी गेलं," असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं"यांना मराठा समाजाला कधी आरक्षणच द्यायचं नव्हतं. १९९५-९९ आणि २०१४ -१९ ही वर्ष सोडली तर यांचंच राज्य होतं. त्यांनी त्यावेळी का नाही दिलं मराठा आरक्षण?," असा सवालही त्यांनी केला. "आता रिव्हू पीटीशन दाखल करतील नाहीतर लोकं यांना मारतील. परंतु ते रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालवणार नाहीत. केंद्र रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालेवेल. मराठा समाजाला वर्षानुवर्ष आंदोलन करूनही जे आरक्षण मिळालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि टिकवलंही. परंतु या सरकरला ते टिकवता आलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे कोणी आंदोलन करतील त्याला आमचा पाठींबा आहे," असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी