शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 13:20 IST

... तो निर्णय UPA सरकारच्या काळातला हेदेखील माहित नाही, असं म्हणत भाजप नेत्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल

ठळक मुद्दे२०१४ पासून गोदामे बांधण्यासाठी अंबानी आणि अदानींनी किती करार मिळवले याची मागितली होती माहितीपीईजी योजना गोदामांची साठवणूक क्षमता अत्याधुनिक करण्यासाठी २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती सुरू

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारकडून २०१४ पासून गोदामे बांधण्यासाठी अंबानी आणि अदानींनी किती करार मिळवले याची माहिती मागून मोदी सरकारला पेचात पाडता येईल, हा राहुल गांधी यांनी केलेला विचार त्यांना पूर्ण निराश करून गेला. यावरील माहिती समोर आल्यानंतर आता भाजप नेते अतुल भातखलकर यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील एकूण ९३ गोदामांपैकी केवळ ९ गोदामं बांधण्याचं कंत्राट अदानींना मिळालं. तर अंबानींना एकही नाही. ही वस्तुस्थिती समोर आली. यानिमित्ताने राहुल गांधींची कुवत आणि अक्कल पुन्हा जनतेला कळली. हा निर्णय UPA च्या कार्यकाळातला हेही त्यांना माहित नाही," असं म्हणत भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर हल्लाबोल केला. काय आहे विषय?ग्राहक कामकाज आणि अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी गांधी यांना लोकसभेत १४ पानी लेखी उत्तर दिलं. त्यात धान्य साठवण्याची क्षमता वाढवणारी गुदामे बांधण्याची कंत्राटं खासगी क्षेत्राला दिल्याचा प्रत्येक तपशील होता. सभागृहात ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यावर हे स्पष्ट झाले की, अंबानी यांनी एकही कंत्राट मि‌ळवलेले नाही. तथापि, अदानींनी संपूर्ण भारतात ९३ पैकी नऊ कंत्राटं मिळवली.कंत्राटांचा विचारला तपशील पीईजी योजना गोदामांची साठवणूक क्षमता अत्याधुनिक करण्यासाठी २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. राहुल गांधी यांनी पीयूष गोयल यांना कंत्राटांचा तपशील विचारला तो २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा. पीईजी योजनेखाली खासगी कंपनीला कोणत्याही दोन मॉडेल्सपैकी एकाची निवड करता येते. १) बांधा, वापरा आणि मालक व्हा (बीओओ) आणि २) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी). एफसीआय आणि राज्ये ही गोदामे खासगी मालकीची असतील तर भाड्याने घेतात. 

टॅग्स :BJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानी