शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 20:36 IST

Bihar Assembly Election Results: बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून संजय विरुद्ध संजय

मुंबई: काँग्रेसनं चांगली कामगिरी केली असती, तर तेजस्वी यादव आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, असं विधान करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं, अशा शब्दांत निरुपम यांनी राऊत यांना सुनावलं आहे.२, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईटबिहारमध्ये काँग्रेसनं राष्ट्रीय जनता दलासोबत विधानसभा निवडणूक लढवली. त्यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर बोट ठेवलं. त्यावरून निरुपम यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. 'शिवसेनेनं बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाल्याचं ऐकून आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा,' अशी टीका निरुपम यांनी केली आहे.काय म्हणाले होते संजय राऊत?बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. रात्री १०-११ पर्यंत निकाल स्पष्ट होईल. पण नितीशकुमार हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हातीमतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. पण जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.काँग्रेसची मोठी घसरणगेल्या विधानसभा निवडणुकीत ४० जागा लढवणाऱ्या काँग्रेसनं २७ जागा जिंकल्या होत्या. यंदा काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र यंदा काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली नाही. सध्या काँग्रेसचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर १३ मतदारसंघांत त्यांच्याकडे आघाडी आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSanjay Rautसंजय राऊतSanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाTejashwi Yadavतेजस्वी यादव