शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

ठरलेले लग्न किरकोळ कारणावरून मोडल्याने तरुणाची आत्महत्या;भोसरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 16:09 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तरुणीवर गुन्हा दाखल 

पिंपरी : लग्न ठरलेले असताना तरुणीने किरकोळ कारणावरून लग्नास नकार दिला. त्यामुळे ठरलेले लग्न मोडले. तसेच तरुणीने मानसिक त्रास दिला. त्यामुळे तरुणाने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे हा प्रकार घडला.भरत कृष्णा तळपे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील कृष्णा केशव तळपे (वय ५५, रा. घंगाळदरे, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार उषा बाळू सरोगदे (वय २३, रा. खडकुंबे, ता. जुन्नर) हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा भरत आणि आरोपी उषा यांचे लग्न ठरले होते. मात्र किरकोळ कारणावरून आरोपी हिने लग्नास नकार दिला. तसेच २१ ते ३१ जुलै २०२० दरम्यान आरोपी हिने मानसिक त्रास देऊन भरत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामळे भरत याने ३१ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीDeathमृत्यूmarriageलग्नPoliceपोलिस