शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पिंपरीत हातभट्टीवर धाड ; चार लाखांचे साहित्य जप्त व नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 21:36 IST

पिंपरीतील भाटनगर येथे अवैध दारूभट्टीवर धाड टाकण्यात आली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : चार लाखांचे साहित्य जप्त व नष्ट केले

पिंपरी : हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर धाड टाकण्यात आली. १५४१ लिटर दारु, ५४३० लीटर दारु निर्मितीचे रसायन व १५० लीटर ताडी व इतर साहित्य असे ४ लाख ६ हजार ९६० रुपये किमतीचे साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पिंपरीतील भाटनगर येथे गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने पिंपरीतील भाटनगर येथे अवैध दारूभट्टीवर धाड टाकण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरोधात एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील व श्रीधर जाधव, सहा पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व ८२ पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदी