शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत लसीकरण केंद्रावर महिलेचा राडा; कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ अन् मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:17 IST

लसीकरण केंद्रातील सेल्फी पॉईंटचे नुकसानही केले

पिंपरी : पिंपरीतील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू हातात घेऊन राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच केंद्रातील सेल्फी पॉईंटचे नुकसान करून लसीकरण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटी समोर मंगळवारी घडली.

मारहाण झालेल्या कर्मचारी महिलेने याप्रकरणी बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी महिला आणि त्यांचे अन्य सहकारी मंगळवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटी समोर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम करत होत्या. त्यावेळी महिला हातात चाकू घेऊन आली. तिने लसीकरण केंद्रावर लावलेल्या सेल्फी पॉईंटचे नुकसान केले. त्यांनतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या अन्य सहकारी महिलांना खुर्ची व हाताने मारहाण केली. सर्व स्टाफला शिवीगाळ करून धमकी देऊन महिला निघून गेली. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस