शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

जागतिक मानवी हक्क दिन - पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा वेचकांची हाक ऐकणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 8:40 PM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर कचरावेचकांनी केले आंदोलन..

पिंपरी चिंचवड : कचरावेचकांना लॉकडाऊनच्या काळात झालेल्या आर्थिक त्रासाला व्यक्त करत संघटनेने गुरुवारी ( दि. १० ) आंदोलन पुकारले. 'कामगारांचे हक्क हे मानवी हक्क आहेत असे प्रतिपादन करण्याकरिता दारोदार कचरा गोळा करणारे कचरावेचक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण एकत्र आले होते.

या सभेतून कचरावेचकांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१६ सालच्या“फ्रीडम ऑफ असेम्ब्ली अँड असोसिएशन” या महत्वाच्या अहवालाची आठवण करून द्यावयाची होती. ज्यात ''कामगारांचे हक्क हे मानवी हक्क असून कामाच्या ठिकाणी हे हक्क बजावले गेले पाहिजे,'' असं सांगितले आहे. मग ते ''आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वा अन्य कोणतेही हक्क असो'' असे उद्धृत केले गेले आहे.

या सभेद्वारे आजच्या दिवसाचे पालन करतानाच तीनही कृषि-विरोधी कायद्यांचे उच्चाटन करण्याकरिता देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व शेतकऱ्यांना देखील पाठिंबा जाहीर करण्यात आला.

........ आंदोलकांच्या मागण्या : १ - कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत नियुक्ती (ग्रामपंचायत वगळता)”याविषयी निघालेल्या अधिसूचनेनुसार पिंपरी       चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलन कामगारांना रोजगार द्यावा.२ - २४ फेब्रुवारी २०१५ पासूनची थकबाकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलन कामगारांना अदा करावी.३ - किमान वेतन दरानुसार देय असलेल्या थकबाकीच्या रकमांच्या बाबी लवकरात लवकर निकालात काढाव्या.४ - आनंद नगर येतील कचरावेचकांना ६५ दिवसांचा कोविड भत्ता लागू करावा कारण त्या कालावधीमध्ये त्यांना कामावर घेण्यात आले नव्हते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरEmployeeकर्मचारी