शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा शहर बेकायदा व्यवसायमुक्त करणार : पाेलीस निरीक्षक बी. आर.पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:44 IST

पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे.

लोणावळा : पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे. याकरिता लोणावळेकर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.         शहरात कोठेही मटका, जुगार, बेकायदा दारु विक्री, रमी किंवा पत्ते खेळण्याचा क्लब, ओपन बार, पिटा अॅक्ट (वेश्या व्यवसाय) किंवा अन्य कोणताही बेकायदा धंदा सुरु असल्यास त्याबाबत नागरिकांनी माहिती कळवावी. माहिती देणार्‍याची ओळख गुप्त ठेवत संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे पाटील यांनी सांगितले. लोणावळा शहरात सध्या ई पेट्रोलिंगच्या माध्यमातून सर्व परिसरात वाॅच ठेवण्याचे काम सुरु आहे. असे असताना देखील काही अवैध व्यावसाय करणारे रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक तसेच निर्जंन स्थळांचा आसरा घेत लपून छपून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यांवर निर्बंध घालत त्यांना शहरातून पुर्णपणे हद्दपार करण्याकरिता नागरिकांचे सहकार्य देखिल महत्वाचे असल्याने पोलीस प्रशासन व नागरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून लोणावळा शहर अवैध धंदेमुक्त करण्याचा मानस करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी