शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:47 IST

पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे.

वडगाव मावळ : वडगाव मावळात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर कोणास काही समजु नये यासाठी तीच्या गळ्याला ओढणी बांधून लोंखडी अँगलला लटकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे. 

सतरूपा सुनिल बंजारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तीचा पती सुनील रूपचंद बंजारे (वय २७,  विनायक गोपाळ सांबारे यांचे पाॅलिहाऊस, निगडे ता.मावळ मूळ गाव चुरतेला छत्तीसगड) याला अटक केली आहे 

वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे हद्दीत विनायक गोपाळ सांबारे यांचे पाॅलिहाऊस आहे. तीथे  सुनील कामाला होता. त्याने कोणत्या तरी कारणावरून पत्नी सतरूप हीला मारहाण करून तिचा गळा दाबुन खून केला. कोणास समजु नये यासाठी तीच्या ओढणीच्या सहाय्याने खोलीतील छताच्या लोखंडी अँगलला लटकवुन तीने गळफास घेतला असल्याचा बनाव केला.

साब मुझे मत मारो;मैने खून किया है

 या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीला खाक्या दाखवण्याच तो 'साब मुझे मत मारो मैने ही खून किया है' असे म्हणत गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना ७ तारखेला घडली दोन दिवसात पोलिसांनी खूणाचा गुन्हा उघकीस आणत बनाव करणा-याला अटक करून गुन्हा दाखल केला. डीवायएसपी राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक विजय वडोद, अमोल कसबेकर, अमोल तावरे, श्रीशैल कंटोळी, मनोज कदम, सुनील मगर, सिध्दार्थ वाघमारे हे पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक